महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रशासकीय सेवांसाठी अधिकारी निवडण्यासाठी असलेली प्रमुख संस्था आहे. MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या संपूर्ण माहितीचा आढावा या लेखात घेऊया.